Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Wednesday, July 3, 2024

स्त्री पुरूष आकर्षण



काही पुरूषांकडे महीला किंवा महीलांकडे पुरूष जास्त प्रमाणात का आकर्षित होतात ?

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की प्रत्येक स्त्रि पुरूषांच्या शरीरातून घामा सोबत आकर्षण ग्रंथी सामान्य प्रमाणात बाहेर पडत असतात. खुप जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात घाम येणे याचा आकर्षण ग्रंथीशी संबंध नसतो. ती फक्त एक वाट असते. प्रत्येकाच्या शरीरातून येणारा आकर्षण ग्रंथीचा वास हा प्रत्येक विजातीय शरीर स्विकारत असतो. काहींच्या शरीरातून त्या कमी प्रमाणात बाहेर पडतात तर काहींच्या शरीरातून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात बाहेर पडतात. शरीरातील ग्रंथीचे असमतोल झाल्यामुळे आकर्षणाचे प्रमाण हे आपओप कमी जास्त होते. शरीर सौष्ठव किंवा सौंदर्य याला जास्त महत्त्व असतंच असे नाही. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांचे ग्रंथीचे प्रमाण सामान्य असते असे लोक कुटूंबात पती पत्नी सोबत एकनिष्ठ असू शकतात. ज्यांच्या ग्रंथीचे प्रमाण सामान्यतः कमी असते असे महीला किंवा पुरूष एकल किंवा स्वमग्न स्वरूपाचे जिवन जगताना दिसू शकतात. ज्यांच्या ग्रंथीचे प्रमाण सामान्यतः जास्त असते असे महीला किंवा पुरूष अति आनंदी ,उत्साहवर्धक जिवन शैली जगताना बहूधा दिसून येतात. ते इतरांची खुप काळजी घेताना दिसून येतात. भांडण तंट्यापासून फारसे दूर असतात. काहींना एका पेक्षा जास्त लोकांचा सहवास लाभणे हे शरीर धर्म ठरवितो मनुष्य नाही....*क्रमश:*

No comments: